7th Pay Commission नुसार 60% महागाई भत्ता लागू झाल्यानंतर तुमच्या पगारात किती वाढ होणार
📊 महागाई भत्ता (DA) 60% – पगारवाढ आणि थकबाकी काही सेकंदात जाणून घ्या!
7th pay commission salary calculator कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्के वाढ थकबाकीने मिळणारा महागाई भत्ता फरक काढा काही सेकंदात.
"Salary DA Calculator"
7th pay commission salary calculator
सर्व शासकीय कर्मचारी बंधू-भगिनींनो नमस्कार 🙏
मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की केंद्र सरकारप्रमाणेच राज्य शासनानेही (विलंबाने का होईना) आपल्या कर्मचाऱ्यांना 60% महागाई भत्ता मंजूर केला आहे.
या 60% महागाई भत्त्यानुसार आपल्या पगारात नेमकी किती वाढ होणार? तसेच हा महागाई भत्ता कोणत्या तारखेपासून लागू झाला असून त्याचा आपल्या पगारावर किती परिणाम होईल?
ही सर्व माहिती आपण येथे पाहू शकता.
👉 यासाठी फक्त आपले जानेवारी २०२६ चे मूळ वेतन (Basic Pay) माहित असणे आवश्यक आहे.
Salary DA Calculator
🧮 Salary DA Calculator कसा वापरावा?
खालील सोप्या स्टेप्स फॉलो करा 👇
1️⃣ Basic Salary टाका
👉 “Jan - 2026 Enter your Basic Salary” मध्ये तुमचे मूळ वेतन लिहा
2️⃣ DA निवडा
👉 DA = 60% निवडा
3️⃣ HRA निवडा
👉 तुमच्या लागू असलेल्या HRA निवडा
4️⃣ इतर तपशील निवडा
👉 TA (Travel Allowance)
👉 Other Allowances (असल्यास)
👉 NPS (Yes / No निवडा)
5️⃣ Calculate बटन क्लिक करा
👉 “Calculate” वर क्लिक केल्यावर तुम्हाला लगेच Result दिसेल
📈 तुम्हाला काय Result मिळेल?
✔️ 60% DA नुसार नवीन पगार
✔️ निव्वळ पगारवाढ (Net Increase)
✔️ DA वाढीमुळे झालेला फरक
🧾 थकबाकी (Difference Amount)
👉 खालील कालावधीसाठी थकबाकी आपोआप दिसेल:
📅 ( माहे जानेवारी, २०२६ ते जुलै, २०२६ या कालावधीतील )
✔️ प्रत्येक महिन्याचा फरक
✔️ एकूण देय रक्कम
🎯 महत्वाचे
👉 फक्त Basic Pay माहित असणे आवश्यक
👉 काही सेकंदात संपूर्ण गणना
👉 अचूक व सोपे परिणाम
👉 फरकाच्या रकमेत थोडाफार फरक पडेल जर तुम्हाला जुलै ची वेतनवाढ मिळाली असेल तर ...
👉 रेग्युलर पगारातील वाढ जाणून घ्यायची असल्यास जुलै च्या वेतनवाढीनंतरचे Basic Pay टाका
एकूण पगारातील वाढ लक्षात येईल. मिळणारा फरक याकडे दुर्लक्ष करा.
महाराष्ट्र शासन
वित्त विभाग
शासन निर्णय क्रमांकः मभवा-१३२६/प्र.क्र.१६/सेवा-९
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
दिनांक : १८ ऑगस्ट, २०२६
१(i)/२०२६-E.II (B), दिनांक २२ एप्रिल, २०२६.

COMMENTS